January 10, 2025 10:06 AM
तीन दिवसीय चिंतन शिबीराचं उद्घाटन मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते होणार
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आज राजस्थानमधल्या उदयपूर इथं आयोजित तीन दिवसीय चिंतन शिबीराचं उद्घाटन करणार आहेत. सरकारच्या विविध योजनांसह महिला आणि बालविकास मंत्राल...