December 21, 2024 6:05 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडे विशेष लक्ष केंद्रित केलं – अमित शहा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडे विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं ७२ व्या ईशान्य परिषदेला संबोधित क...