January 14, 2025 5:34 PM
दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत किमान शंभर जणांचा मृत्यू
दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत जमिनीखाली खोलवर अडकून किमान शंभरजणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नॉर्थ वेस्ट परगण्यात असलेल्या या खाणीतल्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी नोव्हेंबरमध्...