November 27, 2024 1:16 PM
समुद्र किनारी भागातल्या खनिज खाणींच्या लिलावाचा पहिला टप्पा उद्या सुरू होणार
देशातल्या समुद्र किनारी भागातल्या खनिज खाणींच्या लिलावाचा पहिला टप्पा केंद्र सरकारतर्फे उद्या सुरू होणार आहे. या टप्प्यात अरबी समुद्र, अंदमान समुद्रात पसरलेल्या १३ खनिज ठोकळ्यांचा समाव...