November 27, 2024 9:57 AM
भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं मंत्री राजीव रंजन सिंह यांचं प्रतिपादन
भारत जगभरातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं प्रतिपादन मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी काल दिल्लीतल्या कार्यक्रमात केलं. दिल्लीसह दे...