December 14, 2024 8:11 PM
जॉर्जियाचे नवे अध्यक्ष म्हणून मिखाईल कवेलाशविली यांची बिनविरोध निवड
जॉर्जियाचे नवे अध्यक्ष म्हणून मिखाईल कवेलाशविली बिनविरोध निवडून आले आहेत. २२५ पैकी २२४ खासदारांनी त्यांना मतदान केलं. २९ डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी होईल. ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुक...