December 4, 2024 10:18 AM
पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल
ओमान मधील मस्कत इथे सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने मलेशिया संघाचा 3-1 असा पराभव करत, स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतातर्फे द...