January 20, 2025 7:44 PM
मेळघाटमध्ये महिलेची धिंड काढल्याप्रकरणी ५ जणांना अटक
मेळघाटमध्ये एका महिलेला मारहाण करून तिची धिंड काढल्या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या आज पुण्यात पत्रक...