April 17, 2025 8:04 PM
मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रसरकारची बेल्जियमसोबत चर्चा
बँक घोटाळ्यातला आरोपी, हिरेव्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रसरकार बेल्जियमबरोबर चर्चा करत असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी दिली. नवी...