March 1, 2025 9:20 PM
ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचं निधन
ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...