October 2, 2024 2:23 PM
मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून क्लॉडिया शीनबाम यांनी शपथ घेतली
मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून क्लॉडिया शीनबाम यांनी काल शपथ घेतली. याआधीचे राष्ट्रपती आंद्रे मॅन्युअल लोपेज़ ओब्रेडोर यांच्या जागी शीनबाम अध्यक्षपदावर विराजमान झाल्या आहे...