November 2, 2024 8:31 PM
भारत-चीन सीमेवर देम्चोक आणि देप्सांग परिसरांमधे भारताच्या बाजूने गस्त सुरु
भारत-चीन सीमेवर देम्चोक आणि देप्सांग परिसरांमधे भारताच्या बाजूने गस्त सुरु झाली असल्याचं परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल य...