November 24, 2024 7:38 PM
ईव्हीएमचा प्रश्न मिटेपर्यंत बसपा कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही- मायावती
ईव्हीएम अर्थात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा प्रश्न मिटेपर्यंत बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही, असं पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज जाहीर केलं. त्या लखनौ इथं प...