January 4, 2025 10:10 AM
अमेरिकेत माइक जॉन्सन यांची काठावरच्या मतांनी सभापतिपदी फेरनिवड
अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचा पाठिंबा असलेले माइक जॉन्सन यांची संसदेत सभापती म्हणून फेरनिवड झाली आहे. तीन रिपब्लिकन सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध मतदान केलं होतं, मात्र ऐन वेळी त्यांनी त्या...