February 20, 2025 3:04 PM
येत्या काळात ‘मराठवाडा’ सर्वात मोठं औद्योगिक हब असेल – मंत्री पीयूष गोयल
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून येत्या काळात मराठवाडा हे सर्वात मोठं औद्योगिक हब असेल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल य...