January 12, 2025 7:35 PM
नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेराला विजेतेपद
नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीनं आज आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनचं विजेतेपद मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेरा यानं पटकावलं. कार्तिकनं ही ...