November 28, 2024 7:22 PM
मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य सरकारच्या ६१ व्या मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिका सादर करायला मुदतवाढ देण्यात आली असून निर्माते २७ डिसेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करु शकतील असं महाराष्ट्र चित्रप...