March 29, 2025 7:38 PM
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार झाले. यामध्ये ११ महिलांचा समावेश आहे. केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव द...