January 30, 2025 7:04 PM
मनोज जरांगे यांचं सहाव्या दिवशी उपोषण स्थगित
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केलं. शिंदे समितीचं काम पुन्हा सुरू करण्यात येईल, मरा...