January 25, 2025 7:21 PM
मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य कराव्यात यासाठी मनोज जरांगे यांची पुन्हा उपोषणाला सुरुवात
मराठा समाजाच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात असे सांगत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जालन्यात अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपो...