April 27, 2025 1:40 PM
दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली ‘एकी’ हीच सर्वात मोठी ताकद – प्रधानमंत्री
दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून सांगितलं. हा या कार्यक्रमाचा एकशे एकविसावा भाग होता. &...