December 31, 2024 8:18 PM
गेल्या दीड वर्षात झालेल्या हिंसाचाराबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मागितली माफी
गेल्या दीड वर्षात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राज्यातल्या जनतेची माफी मागितली आहे. यंदाचं संपूर्ण वर्षही राज्याला खूप वाईट गेलं. अनेकांनी आपल्...