January 20, 2025 8:15 PM
पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार- मंगलप्रभा लोढा
जागतिक बँकेसोबत झालेल्या करारानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा ...