January 9, 2025 8:26 PM
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉय, आणि मालविका बनसोडचं आव्हान संपुष्टात
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड या दोघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ली शिफेंग यानं प्रणॉयवर ८-२१, २१...