April 1, 2025 8:40 PM
मलेशियात गॅस पाईपलाईनला आग लागल्याने १०० जण जखमी
मलेशियात आज गॅस पाईपलाईनला आग लागल्याने १०० जण जखमी झाले. ही गॅस पाईपलाईन राजधानी क्वालालंपूर इथे असून पेट्रोनास या कंपनीची आहे. पाईपलाईनमधून गॅसची गळती झाल्याने ही आग लागली. आग लागल्यामुळ...