January 14, 2025 2:55 PM
राज्यात मकरसंक्रांती सणाचा उत्साह
मकरसंक्रांतीचा सण आज राज्यात उत्साहाने साजरा होत आहे. तीळगूळ घ्या गोड बोला असं आवाहन करत संक्रांती निमित्त शुभेच्छांची देवाण घेवाण होत आहे. घरोघरी ताजे हरभरे, उसाचे करवे बोरं आणि सौभाग्यचि...