February 12, 2025 8:48 PM
शहीद महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
भामरागड इथल्या जंगलात नक्षल्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर आज अनखोडा इथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी गडचिरोलीच्या पोलीस ...