December 9, 2024 7:57 PM
महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस
महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना आज सांगितलं. त्यांनी आज विधा...