September 14, 2024 3:29 PM
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या १० नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. इयत्ता पहली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठ...