January 2, 2025 2:44 PM
राज्यभरात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आज साजरा करण्यात येत आहे. १९६१ मधे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी याच दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला स्थापनादिनाचा ध्वज प्रदान केला होता. मुख्यमंत...