March 16, 2025 8:13 PM
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर...