February 3, 2025 8:51 PM
महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ३ वर्षांसाठी बंदी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गैरवर्तन केल्याबद्दल दोन कुस्तीगीरांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य कुस्तीगीर परिषदेनं घेतला आहे. अहिल्यानगर इथं काल या स्पर्धेचा समारोप झाला. महेंद्र ग...