March 6, 2025 1:31 PM
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं निदर्शन
विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह धनंजय मुंडे यांची छायाचित्रे झळकावून विरोधक...