October 15, 2024 6:43 PM
राज्यात आजपर्यंत ९ कोटी ६३ लाख मतदारांची नोंद
राज्यात आजपर्यंत नोंदणी झालेल्या ९ कोटी ६३ लाख मतदारांमध्ये ४ कोटी ९७ लाख पुरुष आणि ४ कोटी ६६ महिला आहेत. १ कोटी ८५ लाख हे २० ते २९ वयोगटातले मतदार आहेत. २० लाख ९३ हजार मतदारांनी यंदा पहिल्यां...