November 19, 2024 1:47 PM
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४,१३६ उमेदवार रिंगणात
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ३ हजार ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि २ तृतीयपंथी आहेत. बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक ३४ उमेदवार रिंगणात आहेत. पु...