March 4, 2025 8:39 PM
विधीमंडळात दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामका�...