December 6, 2024 7:00 PM
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि स...