February 11, 2025 7:11 PM
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार असून पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत बांद्रा-कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस विक...