February 25, 2025 1:37 PM
महाशिवरात्रीच्या पर्वावर महाकुंभ मेळ्याचा समारोप
उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं संगमावर सुरु असलेल्या महाकुंभ पर्वाचा उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप होणार आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात आज दुपारी १२ वाजेपर्यंत ६८ लाखापेक्...