January 12, 2025 1:55 PM
उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी तयारी पूर्ण
उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं उद्यापासून महाकुंभ मेळा सुरू होत असून उद्याच्या पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविका...