February 17, 2025 9:40 AM
MahaKumbh 2025 : भाविकांसाठी उभारण्यात आलेलं सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श
प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल ४० हजार चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे. विविध सरकारी उपक्रम इथं ...