February 12, 2025 9:43 AM
MahaKumbh : माघ पौर्णिमा स्नानासाठी भाविकांची गर्दी
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आज माघ पौर्णिमा स्नान सुरू आहे. या वर्षी 10 लाखांहून अधिक कल्पवासी भाविक यामध्ये सहभागी होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक...