April 26, 2025 2:51 PM
मध्य प्रदेशच्या बालाघाटमधे चकमकीत चार महिला माओवादी ठार
मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार महिला माओवादी ठार झाल्या. त्यांच्या डोक्यावर ६२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. सध्या या भागात सुरू असलेल्या माओवा...