December 16, 2024 1:22 PM
मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू
मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर चर्चा होणार असून महानगरपालिका कायदा तसंच खाजगी विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर केलं जाणार ...