November 26, 2024 4:24 PM
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ज्येष्ठ शाहीर आणि लोककलेचे अभ्यासक मधुकर नेराळे यांचं निधन
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ज्येष्ठ शाहीर आणि लोककलेचे अभ्यासक मधुकर नेराळे यांचं काल मुंबईत लालबाग इथल्या राहत्या घरी निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा ...