March 14, 2025 8:59 AM
अहिल्यानगर जिल्ह्यात मढी यात्रेला सुरुवात
भटक्यांच्या पंढरी म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढीच्या यात्रेला काल सुरुवात झाली. मंदिराच्या कळसाला नाथांची काठी लावून हा यात्रा उत्सव सुरू होतो. पहिल्या दिवशी कैकाडी स...