December 21, 2024 6:12 PM
न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंतची ४ वर्ष त्यां...