January 19, 2025 8:50 AM
प्रधानमंत्री आकाशवाणीवर ‘मन की बात’द्वारे जनतेशी संवाद साधणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 11 वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा (११८) भाग आहे. हा कार्यक्र...