March 22, 2025 8:15 PM
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक संपन्न
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंबंधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक आज चेन्नईत झाली. १९७१च्या जनगणनेवर आधारित मतदारसंघा...