February 8, 2025 4:08 PM
L&T टेनिस स्पर्धेत माया राजेश्वरनची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक
मुंबईत सुरू असलेल्या एल अँड टी टेनिस स्पर्धेत, माया राजेश्वरन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोचली आहे. पंधरा वर्षीय मायाने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मेई यामागुची हिचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव क...